कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑दोडामार्गात नंबर प्लेटविना आलिशान कारचा धिंगाणा;पोलिसांशी हुज्जत, शिवीगाळ.

*🛑दोडामार्गात नंबर प्लेटविना आलिशान कारचा धिंगाणा;पोलिसांशी हुज्जत, शिवीगाळ.*

 

*🛑गोवा सीमेलगत चेकनाका परिसरातील प्रकार; रविवारच्या बाजारदिवशी पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनाने नागरिक संतप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २०:-* दोडामार्ग शहरात रविवारच्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी गोवा बाजूकडून आलेल्या नंबर प्लेट नसलेल्या आलिशान कारमुळे गोंधळ उडाल्याची घटना घडली. गोवा सीमेलगतच्या चेकनाका परिसरात ही कार रस्त्यावर उभी करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित वाहनचालकाकडे चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान वाहनातील पर्यटकांनी पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा वापरल्याचे, तसेच कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दर रविवारी बाजाराच्या दिवशी दोडामार्गमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र काही पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेशिस्त वाहन पार्किंग आणि पोलिस प्रशासनाशी वाद घालण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, नंबर प्लेट नसलेली आलिशान वाहने सीमावर्ती भागातून दोडामार्गमध्ये कशी प्रवेश करतात आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीमावर्ती चेकनाक्यांवरील तपासणी अधिक कडक करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!