🛑”पेपरफुटीने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
*🛑”पेपरफुटीने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.*
*🛑नीट,जेईई आणि टीईटी परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात संताप; आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे निवेदन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २०:-* नीट,जेईई आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन कुडाळ तहसीलदारांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणातील दोषींवर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाही होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याची विनंती करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

