कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑स्वच्छता व हाताला काम देण्यासाठी ‘अमृत-सक्षम’ उपक्रम.

*🛑स्वच्छता व हाताला काम देण्यासाठी ‘अमृत-सक्षम’ उपक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २०:-* कचऱ्यापासून रोजगार आणि उद्योग निर्मितीच्या माध्यमातून एकाच वेळी परिसर स्वच्छ करणे आणि हाताला शाश्वत काम देणे हे हेतू साध्य करण्यासाठी ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम ‘अमृत’ आणि ‘आर्टी’ या संस्था एकत्रितपणे राबविणार आहेत.

कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे किंवा पालिकेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे एक सक्षम ‘हरित उद्योग’ क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण रक्षणाचे कडक नियम यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील तरुण, महिला आणि नवोदित व्यावसायिकांना उद्योग जगतात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) आणि ‘आर्टी’ (अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) या दोन शासकीय संस्थांनी पुढाकार घेतला आहे. दोन शासकीय संस्थांचे हे लोकोपयोगी आणि पर्यावरणपूरक अभियान म्हणजे ‘विकसित भारत-२०४७ या संकल्पनेची महाराष्ट्रातील खरी नांदी आहे. हा लोककल्याणकारी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ‘आर्टी’चे महासंचालक सुनील वारे आणि ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संकल्प केला आहे.

या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रोजच्या कचऱ्यापासून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय कसा उभा करावा, याचे परिपूर्ण धडे दिले जाणार आहेत. जिल्हयातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती देणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!