🛑इनरव्हील क्लब सदस्यांनी जाणून घेतले कृषीतंत्र.
*🛑इनरव्हील क्लब सदस्यांनी जाणून घेतले कृषीतंत्र.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सावंतवाडी येथील इनरव्हील क्लबमार्फत शेती क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देणे, बांधावर जाऊन वास्तव जाणणे आणि आपल्यापरीने शेतकऱ्यांना मदत करणे असा त्रिवेणी उपक्रम माणगाव येथे राबविण्यात आला. आपल्या कष्टाची दखल घेतल्याबद्दल त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
सावंतवाडी येथील इनरव्हील क्लबतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, गरीब शाळकरी मुलींना सायकल वाटप, विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, आरोग्यविषयक परिसंवाद आयोजित करणे, शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि गांडूळ खतांचे वाटप करणे आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात. वैभवी शेवडे म्हणाल्या, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपला बळीराजा शेतात राब राब राबून धान्य पिकवतो. तब्बल १४० कोटी जनतेची भूक भागवतो, त्यांना शेतात काय काय करावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीने आम्ही येथे आलो आहोत. सोबत त्यांना शेती क्षेत्राशी संबंधित मदत म्हणून सेंद्रिय व गांडूळ खत वाटप करत आहोत. आम्हाला शहरात कडधान्य, विविध भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, फळे विकत मिळतात. पण त्या वस्तू येतात कोठून? त्या कशा पिकवल्या जातात? त्यासाठी काय कष्ट सोसावे लागतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर आलो आहोत. भविष्यात वृक्ष संवर्धनासाठीही इनरव्हील ग्रुपमार्फत प्रयत्न करणार आहोत.
यावेळी नीना कशाळीकर, अन्नपूर्णा कोरगावकर, अनिता भाट, शकुन म्हापसेकर, रिया रेडीज, ममता पाटणकर, उल्का डिसोझा, मीनल नाईक, साधना रेगे, प्रज्ञाली ढेरे, भारती देशमुख, देवता हावळ, डॉ. नेत्रा सावंत, दर्शना देसाई यांच्यासह सोसायटीचे चेअरमन अवी राणे, महेश भिसे आणि गुरू पालकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

