कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगड येथे ऑनलाईन अभंग भक्तिगीत गायन स्पर्धा.

*🛑देवगड येथे ऑनलाईन अभंग भक्तिगीत गायन स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- २०:-* आषाढी एकादशीनिमित्त दीक्षित फाऊंडेशनच्यावतीने श्रीधर कृष्ण दीक्षित स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन अभंग भक्तीगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार वयोगटात घेण्यात येणार आहे. श्री विठ्ठलावर आधारित अभंग, भक्तीगीत गायनाचा दोन मिनिटांचा व्हीडिओ ३१ जुलैपर्यंत आयोजकांकडे पाठवायचा आहे.

ही स्पर्धा १२ वर्षापर्यंतचा पहिला वयोगट, १२ ते २५ वर्षापर्यंतचा दुसरा वयोगट, २५ ते ५० वर्षापर्यंतचा तिसरा वयोगट, ५० पेक्षा अधिक वर्षापर्यंतचा चौथा वयोगट अशा चार गटात होणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाला रोख २१०० रूपये, द्वितीय क्रमांकाला रोख १५०० रूपये, तृतीय क्रमांकाला ११०० रूपये व उत्तेजनार्थ क्रमांकाला ७५० रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धकाने निवडलेले गीत हे श्री विठ्ठलावर आधारीत अभंग किंवा भक्तीगीत या गीत प्रकारातील असणे आवश्यक आहे. स्पर्धकांच्या गाण्याचे मूल्यांकन पूर्णपणे गायन कौशल्यावर केले जाईल. गाणे सुरू करण्यासाठी स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, वास्तव्याचे ठिकाण व वय सांगावे. तेथून नंतर गाण्याचा कालावधी मोजावा. अन्य स्पर्धेतील वा कार्यक्रमातील जुना व्हीडिओ स्पर्धेसाठी चालणार नाही. कराओके वा अन्य काही वापरू नये. एका व्हिडिओसाठी एकाच स्पर्धकाने गायन करावे. अधिक माहितीसाठी हर्षद जोशी (९४२११६४३७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!