आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कल्पवृक्ष शेतकरी गटाचा शेतीपूरक आदर्श उपक्रम

🛑 शेतीची विविध कामे पुरुषांच्या सहभागातून इर्जिक पद्धतीने पूर्ण

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

*✍ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* शेतीतील विविध कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, मळगाव येथील कल्पवृक्ष शेतकरी गटाने याला अपवाद ठरवत एक आगळावेगळा उपक्रम राबविला. रोपे काढणे, चिखलणी करणे तसेच रोपांची लावणी करणे ही सर्व कामे पुरुष मंडळींच्या शंभर टक्के सहभागातून इर्जिक पद्धतीने पूर्ण करण्यात आली. या उपक्रमातून पुरुषांनीही शेतीच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवित एक आदर्श निर्माण केला आहे.

मळगाव येथील कल्पवृक्ष शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीशी संबंधित विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गटातील पुरुष सदस्यांनी एकत्र येत रोपे काढणे, चिखलणी करणे आणि रोपांची लावणी करण्याची कामे हाती घेतली. विशेष म्हणजे या संपूर्ण कामात पुरुष मंडळींचाच शंभर टक्के सहभाग होता. एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सर्व कामे पूर्ण करण्यात आली. शेतातील कामे ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पुरुषांनीही त्यात करून तरुणांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमात उप कृषी अधिकारी यशवंत गवाने, रामकृष्ण पंतवालावलकर, महेश पंतवालावलकर, कल्पवृक्ष शेतकरी गटाचे अध्यक्ष संतोष सामंत, सदस्य गणेशप्रसाद पेडणेकर, देवदास गवंडे, नीलकंठ बुगडे, पांडूरंग हळदणकर, भास्कर केरकर, अशोक सामंत, उपेंद्र पंतवालावलकर, श्रीश सामंत, हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगावचे व्ययस्थापक एकनाथ सावंत, हनुमंत गावडे आदी सहभागी झाले होते. कल्पवृक्ष शेतकरी गटाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!