🛑 विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि मित्रमंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप..
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१९:- माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून,शिवसेना तालुकाप्रमुख सावंतवाडी नारायण उर्फ बबन राणे आणि मित्रमंडळ यांच्या वतीने नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे भावूक झाले. प्रशालेत घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत ते म्हणाले, “आम्ही ज्यावेळी शिक्षण घेत होतो तेव्हा आमच्या गुरुजनानी सांगितले की तुम्ही मोठे झालात की प्रशालेकडे वळून पहा.त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी प्राण असेपर्यंत असे उपक्रम करत राहणार आहे.तुम्ही सर्वजण देशाचे भविष्य आहात. त्यामुळे जिद्दीने अभ्यास करा, दर्जेदार शिक्षण घ्या, ज्ञान आत्मसात करा आणि शिकून खूप मोठे व्हा.जेणेकरून तुम्हाला भावी आयुष्यात कशाची कमी पडणार नाही. आमचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी आम्हाला जनतेसाठी काम करत रहा असे नेहमी सांगितले आहे. त्यानुसार आमचे सामाजिक कार्य सुरु आहे.या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे,विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत, सरपंच तात्या वेंगुर्लेकर,माजी सरपंच नाना पेडणेकर,संस्था सचिव गुरुनाथ पेडणेकर,सामाजिक कार्यकर्ते बापू कोठावळे,माजी उपसरपंच कृष्णा सावंत,संचालक आपा आमडोसकर, मयुर चराटकर
प्रवीण मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नियोजनबद्ध कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक संजय शेवाळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाळेच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विद्या सावंत यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक दिगंबर मोर्ये यांनी मानले.यावेळी विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट व दप्तरे असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे इन्सुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Posts by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

