🛑उड्डाण पुलाखालील स्टॉल्स काढण्याच्या सूचना.
*🛑उड्डाण पुलाखालील स्टॉल्स काढण्याच्या सूचना.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १८:-* शहरातील उड्डाण पुलाखाली सर्व अनधिकृत स्टॉल्स हटविण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत. शुक्रवारी या सूचना देण्यात आल्या असून दिवसभरात स्टॉल्स न हटविल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरातील अनधिकृत बॅनर्सही शुक्रवारी हटविण्यात आले. शहरातील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. याअगोदर बंद असलेले स्टॉल्स हटविण्यात आले होते. तसेच सुरू असलेल्या स्टॉल्सबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, उड्डाणपुलाखाली बसस्थानकासमोरील एका स्टॉल्समध्ये गैरप्रकार सुरू असल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीला आली होती. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने गांभिर्याने घेत, असे सर्व अनधिकृत स्टॉल्स तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे सर्व स्टॉल्स न हटविल्यास नगरपंचायत प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नगरपंचायतीच्या मासिक सभेत अधिकृत बॅनरवर कारवाईचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील अनधिकृत बॅनरही नगरपंचायत प्रशसनाकडून काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. दुसरीकडे फळे, फुले, भाजी विक्रेत्यांना पेट्रोलपंपासमोर उड्डाणपुलाखाली जागा निश्चित करून देण्याबाबतही नगरपंचायत प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार जागेची आखणीही करण्यात आली होती. मात्र, आखणी केलेल्या जागेवरील खुणा पुसून गेल्या,तरीही अद्याप पुढील कार्यवाही मात्र झाल्याचे दिसत नाही.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

