कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑नांदगावात भरदिवसा घरफोडी.

*🛑नांदगावात भरदिवसा घरफोडी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १८:-* गेले काही महिने बंद असलेले घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत नांदगाव ओटवफाटा येथील बंगला शुक्रवारी भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडला. घरातील मोबाईलसह सुमारे दोन लाख किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समजते. कणकवली पोलीस सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला असलेले दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोडलगत बंगला आहे. कोरगावकर हे काही दिवसांपूर्वीच मुंबईहून गावी आले आहेत. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोरगावकर कुटुंबीय सावडाव येथील धबधब्याच्या ठिकाणी गेले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास ते घरी आले असता बंगल्याच्या दाराची कडी तोडून दरवाजा उघडा असलेला दिसला. त्यांनी आत पाहिले असता आतील कपाट व सर्व साहित्य विस्कटलेले होते. यावेळी तीन हजार तसेच दीड लाखाचा व २० हजाराचा असे दोन मोबाईल, सुमारे १५ हजाराचे स्मार्ट वॉच अशा वस्तू गायब असल्याचे आढळून आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!