🛑महाराजस्व समाधान अभियानाचा लाभ घ्या !
*🛑महाराजस्व समाधान अभियानाचा लाभ घ्या !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १७:-* राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी व न्यायप्रिय प्रशासनातून प्रेरणा घेऊन महसूल विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना विविध महसुली सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महास्वराज्य समाधान अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभियान प्रभारी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत महसूल विभागातील जानेवारीपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष समाधान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. सातबारा, फेरफार, वारस नोंद, जमिनीची मोजणी, पीक नुकसान भरपाई, विविध दाखले, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, शालेय विद्यार्थ्यांचे दाखले, अनुकंपा प्रकरणे, बिगर शेती (एनए), जमीन अधिग्रहणाशी संबंधित प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांतील प्रलंबित लाभांच्या मंजुरीसह अनेक विषयांचा या शिबिरात समावेश असणार आहे. महसूलमंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर ही विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
या अभियानाद्वारे नागरिकांना महसूल विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, अर्जाची तत्काळ छाननी आणि शक्य तितक्या प्रकरणांचा जागेवर निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचण्यास मदत होणार असून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होणार आहे. नागरिकांनी २२ ते २८ जुलैदरम्यान आपल्या जवळच्या महसूल मंडळ कार्यालयात आयोजित शिबिराला उपस्थित राहून महसूलविषयक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करून घ्यावा, असेही आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

