🛑क्षत्रिय घाडीगावकर समाजातील विद्यार्थ्यांचा २६ रोजी गुणगौरव.
*🛑क्षत्रिय घाडीगावकर समाजातील विद्यार्थ्यांचा २६ रोजी गुणगौरव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १७:-* क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज,मुंबई या संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ २६ जुलै रोजी सकाळी १० वा. येथील मातोश्री हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. दहावी परीक्षेत ७५ टक्केपेक्षा जास्त, बारावी परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त तसेच इतर व्यावसायिक / अव्यावसायिक पदवीधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात येईल. शिष्यवृत्तीधारक, विशेष गुणवत्ता अथवा प्राविण्यप्राप्त खेळाडू यांनाही गौरविण्यात येईल. गुणगौरव समारंभास गुणवंत विद्यार्थी अथवा पालकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहायचें आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष सूर्यकांत घाडी-९४२२९६७३७४ किंवा सचिव प्रदीप घाडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन घाडीगावकर समाज संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य तथा प्रसिद्धीप्रमुख पत्रकार विजय गावकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

