कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण.

*🛑सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून सावंतवाडी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वितरित करण्यात येतात. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

यावर्षी कोलगाव केंद्र शाळा नं. १, ओटवणे केंद्र शाळा नं. १, सावंतवाडी शहर शाळा नं. ४, दाणोली बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय, ओटवणे रवळनाथ माध्यमिक विद्यालय, मळगाव इंग्लिश स्कूल, माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, सावंतवाडी वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या छत्र्या वितरित करण्यात आल्या. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या सर्वांनी सिंधूमित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!