🛑The Happy Era व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या वतीने Umbrella painting कार्यशाळा.
*🛑The Happy Era व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या वतीने Umbrella painting कार्यशाळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १७:-* The Happy Era, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व रंगधारा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस येथे Umbrella painting ची कार्यशाळा विद्यार्थी व सर्व वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत एकूण 75 विद्यार्थी व त्यांचे पालक असे एकूण 110 जणांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संपूर्ण नियोजन Happy Era च्या संचालक सौ. सिद्धाली सिध्दार्थ परब यांनी केले.या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष दीपक आळवे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.या वेळी रोटरी क्लबचे खजिनदार रो.सत्यवान चव्हाण व रो. डॉ. सिद्धार्थ परब उपस्थित होते.
या वेळी डॉ.बापू परब व डॉन बॉस्को प्राचार्य फादर मालविन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला umbrella painting मार्गदर्शन रंगधारा चे मयुर पवार व नरेंद्र राणे यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

