आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संदीप गावडेंचा मदतीचा हात

🛑 मळगावातील तीन शाळांना वह्यांचे वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६:-* शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उपक्रमाचा धडाका कायम ठेवत जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून मळगाव येथील तीन शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यंदाचे वह्या वाटपाचे दहावे वर्ष आहे. याच उपक्रमांतर्गत मळगाव येथील जिल्हा परिषद शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेतील ८० मुलांना, मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या ४२० मुलांना तसेच शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेतील २६ मुलांना प्रत्येकी ५ व ६ वह्यांचा संच वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक, मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, सिद्धेश तेंडोलकर, बाळा बुगडे, भगवान रेडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, शारदा विद्यालय मळगाव रस्ता या शाळेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून संगणक उपलब्ध करून देण्यात आला. या संगणकाचे उदघाटन उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. मळगाव येथील इतर शाळांमध्येही पुढील दोन-तीन दिवसांत वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल तिन्ही शाळांच्यावतीने संदीप गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!