🛑 स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी घ्या
🛑 पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सीताराम गावडे कुटुंबियांचे सांत्वन
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१६:- मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी न पचवणारी गोष्ट आहे. मात्र, धीर धरा .. स्वतःला सावरा, कुटुंबीयांची काळजी घ्या, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पत्रकार सिताराम गावडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक ज्येष्ठ पत्रकार तथा सकल मराठा व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचा पुत्र समर्थ सिताराम गावडे याचे बुधवारी रात्री दहा वाजता दुःखद निधन झाले.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी १६ रोजी दुपारी सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे सांत्वन केले. ही घटना नक्कीच वेदना देणारी आहे. मात्र, तुम्ही आता धीर धरा. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, अशा शब्दांत त्यांनी गावडे कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवि मडगांवकर, गजानन गावडे, विद्याधर परब, नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, अमित गवंडळकर, बंटी पुरोहित, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

