कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे नं.१ शाळेला शैक्षणिक साहित्य.

*🛑भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे नं.१ शाळेला शैक्षणिक साहित्य.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सिंधुदुर्ग जिल्हा युवा भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नं १ येथे शालेय दप्तर व वह्या वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात व मुलांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्या हा मुख्यउद्देश ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा युवा भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व मुलांना दप्तर व वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले तसेच अंगणवाडीतील सर्व मुलांना दप्तरांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ओमकार प्रभू आजगावकर, गोविंद साटेलकर ,गिरीश परब, महेश कोठावळे , राजू साटेलकर, संदीप मुळीक, दीपक मुळीक उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सोनल जाधव यांनी केले यावेळी सुजाता गाड उपशिक्षिका तसेच स्वयंसेविका कुमारी दिव्या काकतकर, अंगणवाडी ताई श्रीमती साटेलकर, मदतनीस श्रीमती मुळीक उपस्थित होत्या.

शैक्षणिक योगदानासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!