कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत मोफत पोलीस,आर्मी,वनविभाग व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

*🛑सावंतवाडीत मोफत पोलीस,आर्मी,वनविभाग व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १४:-* स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच पोलीस भरती,आर्मी भरती,वनविभाग भरती आणि इतर विविध सरकारी भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी ज्ञानसिंधू प्रबोधिनी व अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस मैदान येथे आयोजित करण्यात आले असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरामध्ये उमेदवारांना ग्राउंड प्रशिक्षणासह लेखी परीक्षेचे सर्वंकष मार्गदर्शन दिले जाणार आहे. ग्राउंड प्रशिक्षणामध्ये १६०० मीटर रनिंग, १०० मीटर स्प्रिंट, गोळाफेक, ५ किमी धावणे तसेच शारीरिक तंदुरुस्तीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येईल.

शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन १०० टक्के मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शारीरिक व लेखी परीक्षेची संयुक्त तयारी, योग्य नियोजन,यशस्वी भरतीसाठी आवश्यक दिशा या सर्व गोष्टी एका व्यासपीठावर विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. या शिबिरासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” दिले जाईल. यासाठी नावनोंदणी बंधनकारक आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नावनोंदणी करून या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 87673 96532/ 95943 18795 या नंबरवर संपर्क साधा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!