कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑राणेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण;संदेश पारकरांच्या पुढील राजकीय वाटचालीची रंगली चर्चा.

*🛑राणेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण;संदेश पारकरांच्या पुढील राजकीय वाटचालीची रंगली चर्चा.*

 

*🛑कणकवलीत नारायण राणे व नीलम राणे यांची सदिच्छा भेट;नगराध्यक्ष झाल्यानंतरची दुसरी भेट ठरली चर्चेचा विषय.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १४:-* कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार नारायण राणे यांनी पारकर यांना शुभेच्छा दिल्या, तर नीलम राणे यांनीही त्यांचे अभिनंदन करून आशीर्वाद दिले.

संदेश पारकर हे यापूर्वी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांच्याकडे कोणतेही पक्षीय पद नसले, तरी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. नगराध्यक्ष झाल्यानंतर नारायण राणे यांच्याशी झालेली ही त्यांची दुसरी भेट असल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

सिंधुदुर्गच्या राजकारणात आगामी काळात नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पारकर यांच्या या भेटीमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या भेटीबाबत कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका किंवा पक्षांतराची घोषणा झालेली नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!