आणखीकणकवलीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

स्टाफ नर्सचे खुद्द डॉक्टर सोबत नाजुक संबंध…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १८ स्टाफ नर्सशी खुद्द डॉक्टरचे असलेल्या नाजुक संबंधावरून कणकवली शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आज दुपारी जोरदार राडा झाला. प्रकरण मुद्द्यावरून गुद्यावर आले आणि प्रीतीच्या फुलाच्या “पाकळ्या” मोजणाऱ्या त्या डॉक्टरसह, त्या स्टाफ नर्सलाही डॉक्टरच्या सासरच्यांनी चांगलेच बुकलून काढले.

हा राडा कणकवली तालुक्याच्या महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या मागील बाजुस घडल्याने कणकवली शहरासह अन्य बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. त्या स्टाफ नर्सनेही आक्रमक भूमिका घेत, त्या डॉक्टरच्या धर्मपत्नीच्या हाताला चावा घेतला. अन्य स्टाफनेही त्या नर्सला चांगलेच धुतले.

अखेर घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. रुग्ण आणि बघ्यांसमोर झालेल्या या तमाशामुळे मागील काही दिवस शहरात दबक्या आवाजात सुरू असलेल्या या नाजूक विषयाचा बोभाटा झाला.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!