पुणेमहाराष्ट्र

🛑पुढील दोन आठवडे पाऊस कमीच.

*🛑पुढील दोन आठवडे पाऊस कमीच.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पुणे, दि- ११:-* देशात तसेच राज्यात पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाचे अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातही कोकण, गोवा किनारपट्टीवर पावसाची स्थिती बरी असेल, मात्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भाच्या भागात पावसाची तूट राहणार असल्याचे चित्र आहे.

मोसमी वाऱ्यांनी ९ जुलै रोजी देश व्यापला असून, सर्वदूर आता दमदार पाऊस होत आहे. राज्याला पावसाने झोडपल्यानंतर आता राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने २३ जुलैपर्यंतचा राज्याचा, देशाचा हवामान अंदाज दिला आहे. यानुसार, उत्तरपश्चिम बंगालच्या उपसागरात १५ जुलैपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. गुजरात ते कर्नाटक दरम्यानचा हवेचा दबाव या आठवड्यात देखील कायम राहणार आहे. तसेच अरबी समुद्रावरुन येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांत वाढ होणार असल्याने १५ जुलैपर्यंतच्या आठवड्यात पूर्ण पश्चिम किनारपट्टी यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक केरळ, तसेच मध्य भारतात पावसाची तीव्रता राहणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात १६ ते २३ जुलैदरम्यान देखील कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर राहील, मात्र राज्याच्या इतर भागात पावसाची तूट राहणार आहे. राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकच्या भागात पावसाची ओढ राहील, या कालावधीत उत्तर, पूर्व भारतासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण अधिक असेल.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!