🛑घर बसल्या अर्थार्जनासाठी कौशल्यपर मार्गदर्शन.
*🛑घर बसल्या अर्थार्जनासाठी कौशल्यपर मार्गदर्शन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १०:-* येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळातर्फे महिला सक्षमीकरणाच्या हेतूने घरबसल्या अर्थार्जन करता येण्याचे कौशल्य देणारे मार्गदर्शन वर्ग तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहाय्याने घेण्यात आले. महिलांना उपयुक्त ठरेल, असा वाचन कोपरा १ जुलै रोजी मराठा समाज कार्यालयानजीक सुरू करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपाली काजरेकर, संस्था समन्वयक नंदकिशोर गावडे, सदस्या व भगिनी मंडळाच्या बालवाडीचे माता-पालक यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
२ जुलै रोजी मसाले बनविण्याचा मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला.
नेहमीच्या जेवणासाठी व खास समारंभासाठी वापरले जाणारे मसाले पद्धती व प्रत्येकाचे प्रमाण यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन मसाले व्यावसायिक प्रणाली चव्हाण यांनी केले. ३ जुलै रोजी कागदी फुले, बुके बनविण्याचा मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. यात सेवानिवृत्त शिक्षिका अस्मिता परब यांनी प्रात्यक्षिकासह वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन केले.
डॉ. काजरेकर यांनी मंडळातर्फे असे वर्ग घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. मार्गदर्शक अस्मिता परब व प्रणाली चव्हाण यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपाध्यक्षा स्वाती सावंत, सचिव निर्मला पाटील, प्रज्ञा राणे, वेदिका सावंत, रेवती राणे उपस्थित होत्या. स्वाती सावंत यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

