🛑निविदा रद्दच्या ठरावाविरोधातील सुनावणी २१ रोजी.
*🛑निविदा रद्दच्या ठरावाविरोधातील सुनावणी २१ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १०:-* कणकवली नगरपंचायतीने ६ एप्रिल २०२६ रोजी स्थायी समितीत व १३ एप्रिल रोजी विशेष सभेत २१ निविदा रद्द करण्याच्या घेतलेल्या ठरावाच्या विरोधात मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. या दाखल अर्जावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी म्हणणे सादर केले. याबाबतची पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या ठरावानंतर तीन दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ (१) नुसार अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. मात्र,तशी कार्यवाही झाली नाही. याबाबत नगरसेवक बंडू हर्णे यांनी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केलेला नसल्याने फेटाळण्यात आला होता. तसेच संबंधित ठराव शासन निर्देशाशी सुसंगत नसल्याचा उल्लेख निकाल पत्रात होता.
दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी १८ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदर ठराव शासन निर्देशाशी सुसंगत नसल्याने सभेचे इतिवृत्त कायम करणे याविषयी सूचीमध्ये कायम करता येणार नाही.या सदराखाली कलम ३०८ एक नुसार सदर ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे.दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी लेखी म्हणणे सादर केले. यावर आपण वकिलांमार्फत म्हणणे सादर करते,असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले असून पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

