🛑बांदा खेमराज 10 वी 1991 च्या बॅचतर्फे आरोस दांडेली दिव्यांग शाळेस मदत.*
*🛑बांदा खेमराज 10 वी 1991 च्या बॅचतर्फे आरोस दांडेली दिव्यांग शाळेस मदत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १०:-* बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या 1991 च्या दहावी बॅचच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या वर्गाने आपल्या गेट टुगेदर कार्यक्रमांनतर शिल्लक राहिलेल्या रक्कमेत भर टाकून 21 हजार रुपयांची देणगी आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ संचलित कर्णबधिर तथा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेस प्रदान केली.
बांदा खेमराज प्रशालेच्या दहावीच्या 1990-91 वर्गातर्फे वेळोवेळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो.अशा स्नेहमेळाव्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो.या कार्यक्रमानंतर उरलेल्या 10,500 रुपये रकमेत या वर्गाचे सदस्य शंकर विजय सावंत यांनी आपले वैयक्तिक 10,500 भरीस घातले आणि एकुण 21,000 ची देणगी या सेवाभावी संस्थेला देण्यात आली. तसेच तांदुळ, तेल,पीठ,खाऊ आदी साहित्यही देण्यात आले.
1991 बॅचच्या वतीने राजाराम सावंत,वर्षा नाडकर्णी,शंकर सावंत,प्रशांत महाडेश्वर,मुनिरा मुजावर,अजित मयेकर,आशुतोष भांगले यांनी कोंडुरा येथे शाळेत जाऊन ही मदत प्रदान केली. शाळेने तसेच विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले.यावेळी बॅच सदस्य तथा तलाठी वर्षा नाडकर्णी, शंकर सावंत, आशुतोष भांगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी तेथील कामकाजाची,वर्गखोल्यांची,शिक्षण पद्धतीची तसेच नव्या इमारतीच्या कामाची पाहणी केली व संस्थेच्या समस्याही जाणून घेतल्या. शाळेचे शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी बांदा खेमराज 10 वी 1991 बॅचचे आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

