कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेचे सुयश*

*🛑 राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेचे सुयश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ प्रतिनिधी:शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०८:-* गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेच्या तीन विद्यार्थ्यांना राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून यामध्ये इयत्ता पहिलीतील दुर्वा निश्चल ठाकूर राज्यात पाचवी, इयत्ता दुसरीतील तनिष्का तुषार गोरड राज्यात चौथी व आयांश रूपेश कदम जिल्ह्यात सहावा आला आहे.या विद्यार्थ्यांना मराठा भवन कुडाळ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक,पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गुरूनाथ सडवलेकर, गुरूकुल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष किरण चौगुले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले,या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, सहकारी शिक्षक ज्ञानेश्वर सावंत,संतोष गवस,शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन करण्यात आले असून‌ पालक व ग्रामस्थांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!