कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ माजी खासदार डाॅ निलेश राणे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने केक कापून साजरा..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.१७-:  माजी खासदार डाॅ निलेश राणे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला आहे.

यावेळी आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक उदय नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, अमित गंवडळकर, दिलीप भालेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, परिक्षीत मांजरेकर, महेश पांचाळ, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!