कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑घुमडे येथून बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला.

*🛑घुमडे येथून बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०८:-* घुमडे राणेवाडी येथील सुरेश ज्ञानीबा बाईत (६५) हे शनिवारी घरातून रापणीवर कामाला जातो,असे सांगून निघून गेले ते घरी न आल्याने त्यांचा मुलगा सिद्धेश बाईत यांनी मालवण पोलिसात त्यांची बेपत्ता म्हणून माहिती दिली होती. मंगळवारी सकाळी कुंभारमाठ येथील बंदचिरेखाणीमध्ये सुरेश बाईत यांचा मृतदेह सापडला. सिद्धेश यांनी तक्रारीत असे म्हटले होते की,वडील सुरेश हे सुमारे २० वर्षापासून मानसिकदृष्ट्या आजारी आहेत.त्यांच्यावर रत्नागिरी व ओरोस येथे उपचार सुरू आहेत. ते कधीतरी मच्छीमारीचे काम करण्यासाठी दांडी येथील मेस्त यांचे रापणीवर जात व परत दुसऱ्या दिवशी घरी येत. ४ रोजी दुपारी २ वाजता मी घरी असताना ते मेस्त यांच्याकडे कामाला जातो असे सांगून गेले.ते दुसरे दिवशी दुपारपर्यंत परत घरी आले नाहीत. शोध घेऊनही वडील न सापडल्याने पोलिसात नोंद केली होती. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडून आला. यावेळी मधुकर चव्हाण,जीवन भोगावकर,बाळा माने,बाळू राणे,मनोज वाटेगावकर यांनी पोलिसांना माहिती देत मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला.अधिक तपास हेड कॉस्टेबल जनार्दन रेवंडकर करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!