कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वादळी पावसामुळे वेंगुर्ल्यात आठ घरांचे नुकसान.

*🛑वादळी पावसामुळे वेंगुर्ल्यात आठ घरांचे नुकसान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०८:-* तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील आठजणांच्या घरांचे तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तालुका नैसर्गिक आपत्ती कक्षात झाली आहे. वेंगुर्ल्यात सोमवारी पावसाची नोंद २५ मिमी,तर एकूण ६५५ मिमी अशी आहे.

सोमवारी मोचेमाडमधील निधी नीलेश कोचरेकर यांच्या घरावरील पत्रे उडून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. मोचेमाडमधील कृष्णा रामचंद्र गावडे यांच्या दुकानावरील पत्रे उडून अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. उभादांडा नमसवाडी येथील मधुसूदन अनंत साळगावकर यांचा माड पडून रामचंद्र नामदेव साळगावकर यांच्या मांगराचे व तुळशीचे अंदाजे ७५००० रुपयांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसाने नवाबाग येथील संतोष जयवंत कुबल यांच्या घरावरील पत्र्याचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. नवाबाग येथील श्रीमती कृष्णा खोबरेकर यांच्या घरावर झाड पडून अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. म्हाडा कॉलनी येथील विठ्ठल शिरोडकर यांच्या घराचे पत्रे उडून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. उभादांडा येथील सुबोध नारायण गवंडे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून अंदाजे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. कॅम्प म्हाडा कॉलनी येथील सुशीला प्रमोद राणे यांच्या घराचे पत्रे उडून अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!