🛑भाजपची जनसेवा… प्रत्येक नागरिकापर्यंत!
*🛑भाजपची जनसेवा… प्रत्येक नागरिकापर्यंत!*
*🛑सावंतवाडी शहरात भाजपकडून छत्री वाटप; बाजारपेठेत भाजपमय वातावरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सावंतवाडी शहरातील भाजपा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर छत्री वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय वातावरणाने भारावून गेला.
यावेळी सावंतवाडी शहरातील नगरसेवक सिद्धार्थ भांबूरे, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दिलीप भालेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, केतन आजगांवकर, सुदेश नेवगी, सुमित वाडकर, ॲड. संजू शिरोडकर, नागेश जगताप, धिरेंद्र म्हापसेकर, बंटी जामदार, संतोष तळवणेकर, अल्ताफ मुल्ला, कुणाल शुंगारे, मेघना साळगावकर, ज्योती मुदाळे, अवनी मेस्त्री तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

