🛑वादळग्रस्तांच्या मदतीला धावले दीपकभाई केसरकर; चौकुळच्या बेरडकीतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक मदतीचा आधार.
*🛑वादळग्रस्तांच्या मदतीला धावले दीपकभाई केसरकर; चौकुळच्या बेरडकीतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक मदतीचा आधार.*
*🛑शिवसेनेच्या पुढाकारातून संकटग्रस्तांना दिलासा; घटनास्थळी पाहणी करून तहसीलदारांना तातडीच्या मदतीच्या दिल्या होत्या सूचना, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* चौकुळ येथील म्हा. बेरडकी (बेरड समाज) परिसरात अलीकडे झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच माजी आमदार सन्मानीय दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी दीपकभाई केसरकर यांनी स्वतः काल घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच तहसीलदारांना तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडून नुकसानग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी, अशा सूचना दिल्या होत्या.
या मदतकार्याच्या वेळी सर्व ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, सभापती मॅडम तसेच गटविकास अधिकारी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश शिवाजी गावडे, शाखाप्रमुख अभिजीत मेस्त्री, युवा सामाजिक कार्यकर्ते आनंद (नंदू) गावडे, बबन रेडकर, धनंजय गावडे, निखिल गावडे, यश गावडे, साई नाईक, उत्तम नाईक तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
संकटाच्या काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. स्थानिक नागरिकांनी या संवेदनशील आणि तत्पर मदतकार्याचे कौतुक करत दीपकभाई केसरकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

