🛑स्नेह नागरी पतसंस्थेत सहकार मेळावा उत्साहात.
*🛑स्नेह नागरी पतसंस्थेत सहकार मेळावा उत्साहात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* स्नेह नागरी पतसंस्था, सावंतवाडी येथे जागतिक सहकार दिनानिमित स्नेह पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक पतसंस्था व सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ उपस्थित होते. त्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी संवाद, संपर्क कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बोलणे नम्रतेचे, स्पष्ट व गोड असावे. ग्राहक आपला देव समजून आदराने वागावे. संस्थेबद्दल आपुलकी, तळमळ, कार्यतत्परता असावी. संस्थेची प्रगती होईल तसा कर्मचाऱ्यांनादेखील त्याचा उत्तम मोबदला मिळू शकेल. स्नेह पतसंस्थेची सव्वीस वर्षे झाली आहेत. संस्थेबद्दल जनमानसात विश्वास आहे, आदर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मोजक्या उत्तम पतसंस्था आहेत, त्यामध्ये स्नेह पतसंस्था आहे, असे गौरवोद्गार काढले.
स्नेह पतसंस्थेच्या मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू यांनीसुद्धा ग्राहक राजा आहे, त्यांचा कायम आदर केला पाहिजे. संस्थेबद्दल आदराची माहिती जनमानसात पोहोचविली पाहिजे. प्रत्येकाने आपले काम उत्तम केले पाहिजे,असे सांगितले.
स्नेह पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी, सहकारातून समृद्धीचा खुलासा केला. सहकारातून समृद्धी ही फक्त ग्राहक राजाची नाही, पण कर्मचारी वर्गाचीही आहे. आपले पगारसुद्धा सरकारी बँकेप्रमाणे होण्यासाठी अतिशय प्रामाणिक कष्ट करून, उत्तम प्रकारे संभाषण करून ठेवी, उत्तम कर्जदार हेरून त्यांना आपल्या संस्थेमध्ये आणून त्यांच्या मनात संस्थेबद्दल विश्वास निर्माण करावा. आपल्या घरी व बाहेर जनमानसात प्रेमभाव निर्माण करावा. संस्थेची व आपली प्रगती साधून जनमानसात आपला आदर वाढवून प्रगती साधावी.
प्रमुख पाहुणे सुनील राऊळ यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना फूल देऊन स्वागत करण्यात आले.संगीता प्रभू यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

