कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा; तळवड्यात शैक्षणिक साहित्याचे उत्साहात वाटप.

*🛑विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा; तळवड्यात शैक्षणिक साहित्याचे उत्साहात वाटप.*

 

*🛑प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम;जिल्हा परिषद शाळांसह जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण.*

 

*🛑युवा नेते विशाल परब यांचे शैक्षणिक कार्य अलौकिक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴तळवडे, दि- ०६:-* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या प्रेरणेने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बळ देण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी भाजप युवा नेते विशालजी परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून भविष्यात समाज व राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणारी संघटना असल्याचे सांगण्यात आले. अशा लोकहिताच्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांनी तळवडे जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडेच्या जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम, आधुनिक आणि ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास पंकज पेडणेकर (माजी सभापती), दादा परब (ग्रामपंचायत सदस्य), बाळू साळगावकर (आंबोली मंडळ सरचिटणीस), शंकर सावंत (शक्ती केंद्र प्रमुख), केतन आजगावकर, धीरेंद्र मापसेकर, सिद्धीश तेंडोलकर, ज्ञानेश्वर गोडकर, रवींद्र परब, सुशांत गावडे, संदीप परब, शाम शेतकर, सचिन परब, वासुदेव जाधव, प्रवीण लोके, विकास गावडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!