🛑विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल जिल्हा दौऱ्यावर.
*🛑विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल जिल्हा दौऱ्यावर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- ०६:-* कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आल्या असून त्यांनी शनिवारी कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा आढावा घेतला, तसेच त्यांनी येथील अंगणवाडीला भेट देऊन बालकांशी मनमोकळा संवाद साथत त्यांच्या शिक्षण, पोषण आणि सुविधांची माहिती जाणून घेतली.
ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील भेटीदरम्यान विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी प्रलंबित फेरफार नोंदी, बारस नोंदी तसेच इतर महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करून प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महसूल सेवा अधिक गतिमान,पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यानंतर विभागीय आयुक्तांनी रानबांबुळी येथील अंगणवाडीला भेट देत बालकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक, पोषण व आरोग्यविषयक सुविधांची माहिती घेतली. अंगणवाडीतील चिमुकल्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. तसेच अंगणवाडीतील वातावरण, शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि बालविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही पाहणी केली. या प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे,तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर,कुडाळ गटविकास अधिकारी मनोज भोगटे, मुख्य सेविका राखी राणे, रानबांबुळी सरपंच परशुराम परब तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

