🛑पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी युवकांची देवगडात रॅली.
*🛑पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी युवकांची देवगडात रॅली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०६:-* पर्यावरणपूरक प्रकल्पातून देवगडचा सर्वांगीण विकास व्हावा, स्थानिक युवकांना आपल्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,या मागण्यांसाठी शहरातील शेकडो युवकांनी रविवारी मुसळधार पावसात देवगडमध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढली.
जामसंडे येथील दिर्बादेवी मंदिर परिसरातून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही रॅली बाजारपेठमार्गे देवगड शहरात पोहोचली. या रॅलीत ललित चांदोस्कर, अॅड. सिद्धेश माणगावकर, आर्यन माने, दीपक जानकर, ओंकार सारंग, निशांत शिंदे, हर्ष शेट्ये,ओंकार तावडे, शैल पांचाळ, आशिष जाधव, उदय पालेकर, राजन घाडी, मकरंद सावंत, उमर सोलकर, कृष्णा कोंडकर, श्रीकांत चव्हाण, विराज तेली, सत्येन जामसंडेकर यांच्यासह शेकडो युवक सहभागी झाले होते. ‘आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा’, ‘रोजगारासाठी स्थलांतर नको’, ‘पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे’ गेला. अनेक युवकांनी घोषणाफलक अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून हातात घेतले होते. तर काहींनी रोजगाराच्या मागणीचे संदेश असलेले रेनकोट परिधान करून आपली भूमिका प्रभावीपणे मांडली. स्थानिक युवकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा, अशी अपेक्षा युवकांनी व्यक्त केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

