कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६ स्पर्धेत हुंबरणेची लेक ठरली उपविजेती.

*🛑नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६ स्पर्धेत हुंबरणेची लेक ठरली उपविजेती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

 

*🎴कणकवली, दि- ०४:-* नंदुरबार येथे आयोजित भव्य ‘नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६’ या राज्यस्तरीय फॅशन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबरणे गावची कन्या श्वेता शिवराम चव्हाण हिने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, उठावदार रॅम्प वॉक आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर तिने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. ही मानांकित फॅशन स्पर्धा रेनबो प्रॉडक्शन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन लकी सोनीस यांनी केले होते, तर स्पर्धकांचे सुसज्ज मार्गदर्शन व ग्रूमिंग हीना पाडवी यांनी अत्यंत कौशल्याने केले. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा अनेक फेऱ्यांमध्ये पार पडली असून अंतिम फेरी खानदेश विभागातील नंदुरबार येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

स्पर्धेचे परीक्षण कविता सोनीस आणि बी. के. राहुल यांनी केले. कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून इंदुबाई सोनीस, कांतीला सोनीस, सुलभा माहिरे तसेच भारती पवार उपस्थित होते. मर्यादित साधनसामग्री असूनही सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्वेता चव्हाण हिने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून थेट राज्यस्तरीय फॅशन रॅम्पपर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्वेता चव्हाण म्हणाली की, लहानपणापासूनच तिला फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्राची विशेष आवड असून मॉडेलिंगसोबत अभिनय क्षेत्रातही पुढे काम करण्याचा तिचा ठाम निर्धार आहे. ग्रामीण भागातील तरुणींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असा तिचा संदेश आहे. तिच्या या कामगिरीमुळे हुंबरणे गावासह संपूर्ण कणकवली तालुक्याचा नावलौकिक वाढला असून कुटुंबासह परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!