🛑1जुलै आज रोटरी वर्षाचा पहिला दिवस, वृक्षारोपण करून व डॉक्टर्स डे निमित्ताने क्लब मधील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.
*🛑1जुलै आज रोटरी वर्षाचा पहिला दिवस, वृक्षारोपण करून व डॉक्टर्स डे निमित्ताने क्लब मधील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०१:-* आज कृषी दिन महाराष्ट्र राज्याचे हरितक्रांती चे शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष दीपक आळवे सर,ट्रेझरर रो.सत्यवान चव्हाण, जि. प. सदस्या सौ.सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले ,प्राचार्य डॉ.सिद्धेश भेंडे ,मनीष पारकर , शेतकरी व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक व शेतकरी उपस्थित होते. आज डॉक्टर्स डे निमित्ताने क्लब मधील सर्व डॉक्टरांना त्यांच्या हॉस्पीटल मध्ये जाऊन क्लब च्या वतीने अध्यक्ष रो.दीपक आळवे,ट्रेझरर रो. सत्यवान चव्हाण व माजी अध्यक्ष रो.नवीन बांदेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

