कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी सिंधुदुर्ग बँक सेवानिवृत्त अधिकारी मिथीलनाथ राऊळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

*🛑 सावंतवाडी सिंधुदुर्ग बँक सेवानिवृत्त अधिकारी मिथीलनाथ राऊळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सावंतवाडी शाखेतील वरिष्ठ अधिकारी मिथिलनाथ गजानन राऊळ (रा. बिबवणे, कुडाळ) हे तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ व निष्कलंक सेवेनंतर निवृत्त झाले असून, आपल्या निवृत्तीप्रसंगी त्यांनी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेला मदत निधी सुपूर्द करत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. “माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला बुके, हार, तुरे किंवा भेटवस्तू न देता, त्यासाठी जमवलेले पैसे मला द्या; जेणेकरून ते पैसे निराधारांना व रुग्णांना सेवा देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला देऊन आपण गोरगरिबांचे आशीर्वाद मिळवू शकू,” असा उदात्त विचार त्यांनी मांडला आणि त्यांच्या या आवाहनाला सर्वांनीच मनापासून दाद दिली. बँकेच्या प्रत्येक ग्राहकाशी व सहकाऱ्यांशी नेहमी सौजन्याने, शांतपणे आणि आदराने वागणाऱ्या राऊळ यांच्या साध्या, सरळ व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना शाखा व्यवस्थापक श्रीधर शिंदे यांनी, ‘असे अधिकारी बँकेला लाभणे हे आमचे भाग्य असून त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले’ अशा भावना व्यक्त केल्या, तर बँकेचे संचालक श्री. महेश सारंग यांनी राऊळ यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा युवा पिढीला रोजगार व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने उपयोग करून घेतला जाईल असे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कौतुकास्पद व भावनिक निरोप समारंभा प्रसंगी बँकेचे संचालक मा. श्री. महेश सारंग, शाखा व्यवस्थापक श्रीधर शिंदे, मधुकर देसाई, संदीप धारगळकर, प्रा. सचिन पाटकर, वीरेंद्र धुरी, सदाशिव आडवे, कादर शेख, प्रकाश ठाकूर, बँकेचे आजी-माजी कर्मचारी तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे आणि लक्ष्मण कदम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!