🛑रस्त्याच्या मागणीसाठी झरे २ येथे उपोषण सुरू.
*🛑रस्त्याच्या मागणीसाठी झरे २ येथे उपोषण सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०१:-* झरे-२ येथील ख्रिश्चन समाजाच्या वस्तीकडे जाणारा रस्ता तातडीने खुला करण्यात यावा,या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी अनेकवेळा निवेदने देऊन, उपोषण करून तसेच प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळूनही रस्त्याचा प्रश्न कायम प्रलंबित राहिल्याने मंगळवार, ३० जून रोजी ग्रामपंचायत झरे-२ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. रस्ता खुला होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
उपोषणकर्ते म्हणून जॉन फ्रान्सिस डिसोझा व कैतान अँतोन डिसोझा यांच्यासमवेत ख्रिश्चन समाजातील अन्य ग्रामस्थही उपोषणात सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ ऑगस्ट २०२५ रोजीही याच मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून संबंधित रस्ता खुला करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर दोनवेळा उपोषणाच्या नोटिसाही देण्यात आल्या. मात्र, अद्यापही रस्ता खुला झालेला नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.निवेदनात केवळ रस्ता खुला करण्याचीच नव्हे,तर पुनर्वसन विभागाच्या जुन्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे,पुनर्वसन क्षेत्रातील जमिनीच्या व्यवहाराची खातेनिहाय चौकशी करणे, संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे, चुकीच्या प्रकरणांमुळे झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीची भरपाई देणे तसेच पुनर्वसन क्षेत्रातील इतर अतिक्रमणांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अन्यथा बेमुदत उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

