कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑’एफएसएसआय’ नंबर असेल,तरच मालपुरवठा.

*🛑’एफएसएसआय’ नंबर असेल,तरच मालपुरवठा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०१:-* कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन,सिंधुदुर्गने अन्नसुरक्षा नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून प्राप्त झालेला वैध १४ अंकी FSSAI नोंदणी क्रमांक किंवा परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांना कोणताही मालपुरवठा केला जाणार नाही, असे असो. ने स्पष्ट केलेय.

अन्नपदार्थांशी संबंधित सर्व व्यापारी, उपहारगृहे, औषध विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी १४ अंकी इएए परवान्याची प्रत आणि अन्नसुरक्षा प्रशिक्षण (FoSTaC) पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात प्रदर्शित करावे. वितरकांनी मागणी केल्यास संबंधित परवान्याचा क्रमांक आणि त्याची मुदत समाप्ती दिनांक तात्काळ उपलब्ध करून द्यावा, असेही आवाहन करण्यात आले.

जिल्हयातील व्यापाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय करावा व वितरकांना सहकार्य करावे,असे आवाहन कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन,सिंधुदुर्गचे अध्यक्ष भूषण वाडेकर, जिल्हा कार्यवाह विवेक नेवाळकर, जिल्हा खजिनदार मनोहर जोईल यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!