कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑गुटखा विक्रीप्रकरणी देवबाग येथील युवकाला जामीन.

*🛑गुटखा विक्रीप्रकरणी देवबाग येथील युवकाला जामीन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ३०:-* मालवण येथील तारकर्ली नाका परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणुकीप्रकरणी अटक करण्यात आलेला दुसरा संशयित अॅलेक्स दुमिंग लुद्रिक (२६, रा. देवबाग, ता. मालवण) याला ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयितातर्फे अॅड. स्वरुप नारायण पई व अॅड. यतीश खानोलकर यांनी बाजू मांडली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मालवणच्या तारकर्ली नाका परिसरात केलेल्या छाप्यात महालक्ष्मी जनरल स्टोअरलगतच्या शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. या प्रकरणी अमित अशोक सावंत (रा.भरड, मालवण) याच्याविरुद्ध ३ जून २०२६ रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान जप्त केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा देवबाग येथील अॅलेक्स लुद्रिक याने केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी १७ जून रोजी त्याला अटक केली. त्यानंतर मालवण न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी दिली होती. न्यायालयीन कोठडीनंतर संशयिताने ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!