🛑कुडाळदेशकर गौड समाज प्रेरणा परिषद, पुरस्कार सोहळा उद्या.
*🛑कुडाळदेशकर गौड समाज प्रेरणा परिषद, पुरस्कार सोहळा उद्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २७:-* कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, (डोंबिवली) आणि कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धी समाज,(मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणा परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा २८ जूनला मराठा सभागृह (कुडाळ) येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे. प्रेरणा परिषदेस मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध नेपथ्यकार,शिल्पकार सचिन गांवकर हे उपस्थित राहणार आहेत.ते मानसिक आरोग्य तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत प्रबोधन करणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. दत्ता सामंत स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार-२०२६ प्रफुल्ल वालावलकर यांना तर शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ परुळेकर आणि मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर शैक्षणिक कार्य पुरस्कार-२०२६ डोंबिवलीतील ओंकार शैक्षणिक समूहाच्या संस्थापिका दर्शना दि. सामंत यांना प्रदान करण्यात येणार आहेत.नाट्य कलावंत साहिल देसाई तसेच अभिनेत्री प्रियल नाईक यांच्यासह ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा ही सन्मान होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

