कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे !

*🛑अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे !*

 

*🛑नारायण राणेंचे स्पष्ट मत जामसंडे येथे भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- २५:-* जिल्हयात रोजगार निर्मितीसाठी अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून जिल्ह्याचा विकास होणार कसा? अणुऊर्जा प्रकल्प रोजगाराभिमुख असून हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे.त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करू नये,अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी देवगड येथील दौऱ्यात मांडली.

खासदार राणे यांनी बुधवारी दुपारी जामसंडे येथील भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.त्यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले.

यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, बाळ खडपे, भाजपचे जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, जि. प. महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, पं. स. सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, न. पं. गटनेते शरद ठुकरूल, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, महिला मोर्चा देवगड तालुकाध्यक्षा उषःकला केळुस्कर, न. पं. आरोग्य व स्वच्छता समिती सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्यासह जि. प. व पं. स. सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी,फटाक्यांच्या आतषबाजीत खासदार नारायण राणे यांचे देवगड-जामसंडेनगरीत स्वागत करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!