कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….

*🛑सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….*

 

*🛑इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सहा महिन्यांचा विशेष ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या वर्गामध्ये अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित अध्यापन, सराव परीक्षा, मूल्यमापन तसेच शंका समाधान सत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय परीक्षेसाठी आवश्यक स्टडी मटेरियलही अधिकृत अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होण्यास मदत होणार असून सैनिक स्कूलमध्ये प्रवेशाचे स्वप्न साकार करण्यासाठी हा मार्गदर्शन वर्ग उपयुक्त ठरणार आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी ९४२२३८६६१४ किंवा ९९२०६७५६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!