🛑दहावीच्या फेरतपासणीत अवंतिका देसाई तालुक्यात प्रथम.
*🛑दहावीच्या फेरतपासणीत अवंतिका देसाई तालुक्यात प्रथम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि- २५:-* परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थिनी अवंतिका अमेय देसाई हिने फेब्रुवारी २०२६ मधील इयत्ता १० वीच्या उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीत उत्तुंग यश मिळविले. फेरतपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली असून ती वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आली आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अवंतिकाला फेरतपासणीपूर्वी ९७.८० टक्के गुण मिळाले होते. मात्र, गुणांवर पूर्ण विश्वास असल्याने तिने फेरतपासणीसाठी अर्ज केला होता.
तिचे मराठी व समाजशास्त्र या विषयांमध्ये एकूण तीन गुण वाढले आहेत. त्यामुळे तिचे अंतिम गुण ५०० पैकी ४९१ झाले असून तिने ९८.२० टक्के गुणांसह तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. अवंतिका देसाईच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, सचिव अॅड. विशाल देसाई, सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, शिक्षक, पालक व परुळे ग्रामस्थांनी अवंतिका देसाई, तिचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

