🛑मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्र व्यापला.
*🛑मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्र व्यापला.*
*🛑नऊ दिवस उशिराने राज्यात सक्रिय : २८ जूनपर्यंत राज्यात पाऊस.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि- २५:-* नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी नऊ दिवस उशिरा महाराष्ट्र व्यापला. राज्य व्यापण्याबरोबरच मान्सूनने गुजरात तसेच मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान,राज्यात दमदार पाऊस होत असून,२८ जूनपर्यंत तो कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सूनला गती मिळाली आहे.
२१ जूनपासून राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, त्यानंतर तो सुसाट सुटला आहे. सक्रिय झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्याने राज्य व्यापले आहे. साधारणपणे १५ जूनच्या आसपास मान्सून राज्य व्यापत असतो. यंदा नऊ दिवस उशिराने मान्सूनस संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. राज्यावर येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, यामुळे राज्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान,मान्सूनने बुधवारी गुजरात, मध्य प्रदेशमध्येदेखील प्रवेश केला आहे. याबरोबरच उत्तर पूर्व अरबी समुद्राचा काही भाग, छत्तीसगड आणि झारखंडसह आणखी काही भाग त्याने व्यापला असून, येत्या काही दिवसात तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सूरत, इंदौर, मंडला, दालटोलगंज, मोतीहारी अशी मान्सूनची रेषा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

