कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑साईश्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघटनेचा उद्या कार्यक्रम.

*🛑साईश्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघटनेचा उद्या कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* साईश्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघटना,कोलझरतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव सोहळा शुक्रवार, २६ जून रोजी सकाळी १०.३० वा. कोलझर समाजसेवा हायस्कूल येथे होणार आहे. उद्घाटक म्हणून भाजपचे युवा नेते विशाल परब, महिला कार्यकर्त्या वेदिका परब, अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, प्रमुख पाहुणे जि. प. शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, समाजकल्याण सभापती रोहिता तांबे,दोडामार्ग सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेश प्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जि. प. सदस्य साक्षी तळवणकर, पं. स. सदस्य सोनिया कुबल, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष डी. पी. देसाई, सरपंच सुजल गवस, नंदकुमार देसाई, हिरबा देसाई, सचिन सादये, संजय देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण, पत्रकारिता, कला आदी क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातील, असे अध्यक्ष साबाजी सावंतनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!