🛑 सावंतवाडी येथील मिलाग्रीस कॅथेड्रल मध्ये ‘सांत जुवाव’ फेस्त सोहळा उत्साहात साजरा
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-२४:– सावंतवाडी येथील मिलाग्रीस कॅथेड्रल (मदर चर्च) बुधवार दिं.२४जुलै रोजी सकाळी ७वाजता पारंपरिक ‘सांत जुवाव’ फेस्त सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या पवित्र मिस्सा समारंभासाठी सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महाधर्मगुरू व बिशप मोस्ट रेव्ह. अग्नेलो पिन्यारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत फादर मिलेट, फादर गाब्रियल, फादर अमृत, फादर ऑल्विन गोन्सालवीस आदी धर्मगुरूंनी सहकार्य केले.
यावेळी पेरिश कँथरिल मेंबर्स, श्री. ग्रेगरी डान्टस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन मा. श्री. मनीष दळवी साहेब, बँक संचालक श्री. रवि मडगावकर व व्हिक्टर डान्टस यांचा बिशप मा. आग्नेलो पिन्यारो यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. मनीष दळवी यांनी आपल्या भाषणातून बिशप यांचे आभार मानले व चर्चच्या सामाजिक कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सात जुवाव फेस्त निमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

