कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑शहरातील मोकाट कुत्रे, गुरांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष.

*🛑शहरातील मोकाट कुत्रे, गुरांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष.*

 

*🛑आमदार नीलेश राणेंनी लक्ष द्यावे : ज्येष्ठ नागरिकांची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २२:-* शहरात मोकाट गुरे व कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. मालवण नगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक लिलावती नारायण परब व कमलाकर खोत यांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवणात विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार नीलेश राणे यांची कमलाकर खोत आणि लिलावती परब यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. मोकाट गुरे व कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाबाबत व्यथा मांडली. शहरात मोकाट गुरांचा संचार वाढला असून त्यांच्याकडून शेतीची नासधूस होत आहे. मोकाट गुरांची संख्या वाढतीच राहिली आहे. मोकाट कुत्र्यांचा उच्छाददेखील वाढला असून आतापर्यंत २९८ लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या. याबाबत मालवण नगरपालिकेचे गेली अनेक वर्षे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र, नगरपालिका गांभीर्याने घेत नसून कोणतीही दखल घेतली गेली नाही. आमदारांनी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!