कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दाणोली गावठण प्राथमिक शाळेसाठी दुरुस्ती निधी मंजूर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴ठिकाण :दाणोली

दाणोली गावठण प्राथमिक शाळेसाठी दुरुस्ती निधी मंजूर
विलवडे पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या विशेष प्रयत्नातून दाणोली गावठण प्राथमिक शाळेसाठी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या विशेष निधीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे दाणोली गावठण मधील पूर्ण प्राथमिक शाळा गेल्या वर्षीच्या पावसात पूर्णपणे मोडकळीस आली होती शाळेचे लाकडी छप्पर बऱ्याच ठिकाणी नादुरुस्त होऊन कौले खाली पडलेली होती अशा धोकादायक इमारती मध्ये मुलांना बसवणे शक्य नसल्यानेन पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी तात्पुरती उपाययोजना म्हणून ताडपत्री दिल्या होत्या आणि पुढील पाच-सहा महिन्यात शाळेसाठी दुरुस्ती चा निधी मंजूर करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते आणि सांगितल्या प्रमाणे त्यांनी या शाळेसाठी दुरुस्तीसाठी लागणारा निधी मंजूर करून दिला आहे .याबाबत ग्रामस्थांनी संदीप गावडे यांचे विशेष आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!