🛑 आंबोली धबधब्यावर पर्यटन विभागाची लक्तरे; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
🛑 मुख्य वॉटरफॉल परिसरातील मोडकळीस आलेले बांबू सुरक्षा कवच;; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-२१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली मुख्य वॉटरफॉल हे राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य स्थळाला भेट देत असताना, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले बांबूचे सुरक्षा कवच आज मोडकळीस येऊन पर्यटन विभागाच्या निष्काळजी कारभाराचे जिवंत उदाहरण बनले आहे.
धबधब्यालगत उभारण्यात आलेली बांबूची संरक्षक तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली, वाकलेली आणि धोकादायक अवस्थेत दिसून येत आहे. पर्यटकांच्या जीवित सुरक्षेच्या दृष्टीने उभारलेली ही व्यवस्था आता स्वतःच अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असल्याची भावना पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे धबधबा परिसरात ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिक बाटल्या आणि अस्वच्छता वाढल्याचे चित्र दिसत आहे. आंबोलीसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचा परिसर गलिच्छ होत असताना संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
सिंधुदुर्ग पर्यटन विभाग आणि वनविभाग यांनी या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन सुरक्षा कवचाची दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सावंतवाडी ते माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित केला आहे.
*पर्यटकांचा सवाल*
“पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण आंबोलीच्या प्रवेशद्वारावरच पर्यटन विभागाची लक्तरे टांगल्यासारखी अवस्था दिसत असेल तर सिंधुदुर्गच्या पर्यटन प्रतिमेचे काय?”
कोकण लाईव्हचा सवाल
पर्यटकांची सुरक्षा अधिक महत्त्वाची की केवळ कागदोपत्री पर्यटन विकास? आंबोली धबधब्यावरील मोडकळीस आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची दखल प्रशासन कधी घेणार?
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

