🛑मालवण बांगीवाडा नाक्यावरील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू.
*🛑मालवण बांगीवाडा नाक्यावरील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २०:-* मालवण शहरातील धामापूर नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिन्यांवरील दुरुस्तीचे काम मालवण नगरपरिषदेतर्फे हाती घेण्यात आले आहे. बांगीवाडा नाका येथील रस्त्यामध्ये असलेले जुने आणि नादुरुस्त झालेले दोन मुख्य ‘गेटव्हाल्व” बदलून त्याठिकाणी नवीन गेटव्हाल्व बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
हे दुरुस्तीचे काम पुढील आठ दिवस सलग सुरू राहणार आहे. या कामामुळे संबंधित परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने, नगरपरिषदेने वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
काम पूर्ण होईपर्यंत बांगीवाडा नाक्याकडे येणाऱ्या प्राईड हॉटेल ते बांगीवाडा नाका, नागेश्वर पार्क कॉ म्प्लेक्स ते बांगीवाडा नाका, डॉ. राहुल वझे रुग्णालय, नाट्यगृह ते बांगीवाडा नाका या तीन प्रमुख रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हे काम संपेपर्यंत ८ दिवस या मार्गावरून कोणत्याही अवजड वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.
धरण योजनेच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी हे काम अत्यंत तातडीचे आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे मालवण शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांच्या चालकांनी, वाहतूकदारांनी आणि स्थानिक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

